आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेत त्रुटी, भरतीतील गोंधळामुळे परीक्षार्थीमध्ये संताप. अनेकांचे प्रवेशपत्र अजूनहि मिळाले नाही, परीक्षा चार दिवसांवर. तर काही प्रवेशपत्रावर फोटो,केंद्र आणि वेळ नाही. नोकरी मिळण्यआधीच सहनशक्तीची परीक्षा.
#marathinews #maharashtra #breakingnews #sakalnews #healthdepartmentrecruitment #recruitment #heatldepartment #news #sakal #sakalmedia #esakal